( USA President Trump and Federal Reserve Chairman turned into Powell policy war ) अमेरिका आणि चीन यांच्यातील शीतयुद्धात आता अमेरिकेतील आर्थिक गृहयुद्धाची भर पडली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तेथील फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यामध्ये असलेल्या मतभेदांचे रुपांतर आता धोरणात्मक युद्धामध्ये झाले आहे.
Read More
Mahakumbh Mela हा १२ वर्षानंतर भारतात भरत असतो. हिंदू धर्माच्या या मेळाव्यासाठी अनेक काळापासून सुरू असलेल्या परंपरेत मनुष्य हा एकमेकांशी जोडला गेला जातो. यंदाच्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभ मेळावा भरणार आहे. महाकुंभ मेळावा २०२५ मध्ये जगातील अनेक श्रद्धाळु आपली उपस्थिती दर्शवतात. अशातच आता अॅप्पल कंपनीचे सह संस्थापक स्टिव्ह जॉब यांची पत्नी लॉरेन पॉवेलही दि: १३ जानेवारी २०२५ रोजी आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. एका मासिकाने याप्रकरणाची माहिती दिली आहे.