ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी चार जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. टीएमसीने रविवारी पत्रकार सागरिका घोष आणि पक्षाच्या नेत्या सुष्मिता देव यांच्यासह चार नावांची घोषणा केली.
Read More
पत्रकार सागरिका घोष यांची हिंदूत्ववादी नेत्यांवर टीका