हिंदूंची जवळपास ५०० वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्री रामाच्या मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरातील हिंदूंमध्ये याबद्दल उत्साह आहे. सर्वत्र राममय वातावरण आहे. त्यामुळेच हिंदूंची मोठी लोकसंख्या असलेल्या मॉरिशसने २२ जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे.
Read More