पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जनमानस प्रक्षुब्ध आहे. त्यामुळे पाकिस्तानला अद्दल घडवण्याच्या मागणीने जोर धरलेला दिसतो. पाकिस्तान सध्या चहु बाजूंनी विविध संकटांनी वेढला आहे. याचा फायदा घेत, पाकिस्तानला अद्दल घडवता येऊ शकते. त्यासाठी असलेले मार्ग आणि उपाययोजना यांचा घेतलेला आढावा...
Read More
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण घटनेत कानपूरचे शुभमही मृत्युमुखी पडले. शुभमच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी शुभमची पत्नी आशान्य हिने भावनिक मागणी केली.