अहमदाबादमध्ये २०२५ आयपीएल हंगामाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. बंगळुरू विरुद्ध पंजाब, असा हा अंतिम सामना असणार आहे. या संपूर्ण सिझनच्या पारितोषिक वितरण समारंभाला किती बक्षीस असणार याबद्दल सर्वांना उत्सुकता असणार आहे. आयपीएलच्या एकूण लीगच्या बक्षीसाची रक्कम तब्बल ४७ कोटी रुपये इतकी आहे. आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्ज इलेवन या दोघापैंकी कोण चॅंपियन ठरत याकडे सर्व क्रिकेटप्रेंमीच लक्ष लागले आहे.
Read More