SC categorisation Act तेलंगाना सरकारने अनुसूचित जाती आणि जमातीतील आरक्षण व्यवस्थेत वर्गीकरण लागू केले आहे. यामुळे आता मूळ आरक्षणामध्ये मोठा बदल निर्माण होण्याची शक्यता आहे. एससी समुदायातील तीन समुहांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून याचा लाभ आवश्यक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात यावा.
Read More