इलेक्ट्रॉनिक कंपनी असलेल्या अॅवलॉन टेक्नॉलोजी लिमिटेड कंपनीतर्फे आयपीओ सादर केला जाणार आहे. दोन रुपये दर्शनी किमतीचे एकूण ८६५ कोटी समभाग जाहीर केले जाणार आहेत. सोमवार, दि. ३ एप्रिल रोजी जाहीर होणाऱ्या हा आयपीओ शुक्रवार, दि. ३१ मार्चपासून अँकर इनेव्हेस्टरसाठी तर ३ ते ६ एप्रिलपर्यंत खुल्या बाजारपेठेत गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध होणार आहे. प्रत्येक समभागासाठी ४१५ ते ४३६ रुपये प्राईस बँड असून प्रत्येकी ३४ शेअर एका गुंतवणूकीद्वारे मिळणार आहेत.
Read More