प्रीतम एस. के. पाटील लिखित आणि दिग्दर्शित 'खिचिक' या चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला. या टीजरमध्ये प्रथमेश परब आणि त्याच्याकडे पाठ फिरवून जाणारी मुलगी दिसत आहे. तो तिच्याकडे हात जोडून विनंती करत असताना पुढे जाऊन ती मुलगी एक कागदाचा बोळा खाली टाकताना दिसते.
Read More