गेली तीन-चार वर्षे संपूर्ण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे युद्ध क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचे वास्तव जगासमोर आले. गेल्या काही दशकांत युद्ध तंत्रज्ञानात वेगाने बदल झाले. इस्रायल-इराण संघर्ष हे त्याचे उत्तम उदाहरण, यातून भारताला शिकण्यासारखे बरेच काही आहे.
Read More
इस्त्रायल-इराण युद्धादरम्यान इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने १८ जून २०२५ रोजी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले आहे. या ऑपरेशमध्ये इराणमधील भारतीय नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना परदेशातून भारतात आणण्यात येणार आहे.