बॉलिवूडमध्ये सध्या एका अनोख्या गोष्टीची जोरदार चर्चा आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्यातील रॅप वॉर एका मोठ्या कार्यक्रमादरम्यान दोघांनी स्टेजवर एकमेकांना रॅपमधून टोले हाणले, आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Read More