पर्यटनाच्या उद्देशाने दक्षिण मुंबईत इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया गाड्या चालवण्यास अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली. मात्र दक्षिण मुंबईत काही परिसरात आवश्यक परवानग्यांची पूर्तता न करता बेकायदेशीर इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया गाड्या धावत आहेत. त्यामुळे या बेकायदेशीर गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी परिवहन आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
Read More