अमेरिकेमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादित करत, डोनाल्ड ट्रम्प यांनी राजसत्तेचे सोपान चढले. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ नार्याची मोहिनी अशी काही अमेरिकेच्या नागरिकांवर होती की, त्यांनी ट्रम्प यांच्या विजयाचा मार्ग लिलया सुकर केला. 20 जानेवारीच्या आसपास अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेऊन ट्रम्प राजवस्त्रे स्वीकारतील. असे असले तरी तेथील नियमाप्रमाणे ट्रम्प यांनी जबाबदारी स्वीकारण्याआधीच पुढील नियोजनाची तयारी सुरु केली आहे.
Read More