माजी मंत्री तथा कॉग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे तथा चिमूर काॅग्रेस समितीचे अध्यक्ष प्रशांत पिसे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
Read More