Charge-sheet

ह्याला म्हणतात तोंडावर आपटणे! बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वातील पाकिस्तानी शिष्टमंडळाला अमेरिकन खासदाराने फटकारलं; म्हणाले, "आधी..."

(US Congressman Brad Sherman Slams Pakistan Delegation) पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरअंतर्गत झालेल्या लष्करी कारवाईनंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवली. त्यानुसार या शिष्टमंडळांनी विविध देशांना भेटी दिल्या. दरम्यान, भारताच्या या निर्णयाचे अनुकरण करत पाकिस्ताननेही वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या खासदारांच्या शिष्टमंडळांना पाठवल्याचे पाहायला मिळाले.

Read More

दहशतवादी गटांना मदत, पाकच्या दुष्कृत्यांची बिलावल भुट्टोंकडून जाहीर कबुली! म्हणाले, "हे काही आता गुपित..."

(Bilawal Bhutto statement on Pakistan Terror Backing) पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरांमधून करण्यात आलेला आहे. मात्र पाकिस्तानने कायमच या आरोपांचे खंडण करत कधीही ही बाब स्वीकारली नव्हती. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्काय न्यूज या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये गेल्या ३० वर्षांपासून पाकिस्तान दहशतवादाला पोसण्याचे काम करत असल्याची कबुली दिली होती. यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भु

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121