पाण्यामध्येही शत्रूला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय नौदलाच्या ताफ्यात आता ‘बराक-८’ क्षेपणास्त्र सामील झाले आहे. डीआरडीओने इस्रायलच्या सहकार्याने याची निर्मिती केली असून क्षेपणास्त्रांची अखेरची तुकडी भारतीय नौदलाकडे सोपविण्यात आली आहे.
Read More
रशिया असो की इस्त्रायल, या दोन्ही राष्ट्रांशी भारताची मैत्री अभेद्य असल्याचे आपण नेहमीच म्हणतो. या दोन्ही देशांकडून आपण अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्रेही खरेदी करतो, पण त्यापुढे काय? हा विचारही भारताने कधीतरी केलाच पाहिजे.