तब्बल ७ तासांहून अधिक कालावधीपासून सुरू असलेला बदलापूर स्थानकातील रेलरोको आंदोलन अखेर पोलिसांनी लाठीमार करून मोडीत काढले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला होता. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करून आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याचे आश्वासनदेखील महाजनांनी यावेळी दिल्याचे पाहायला मिळाले.
Read More