(Maharashtra Weather Update) राज्यात सध्या काही भागात जोरदार पाऊस सुरू असतानाच हवामान विभागाने पुढील दिवसांसाठी पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ४ जुलै आणि ५ जुलैला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Read More
weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर तब
(Gadchiroli Unseasonal Rain) राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीपार गेलेला आहे. तर दुसरीकडे काही शहरांना अवकाळीचा फटका बसला आहे. अशातच आता गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात गारांसह अवकाळी पाऊस झाला आहे.
(Palghar Unseasonal Rain) पालघर जिल्ह्यामधील वाडा, मोखाडा या तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांचे, तसेच आंबा, चिकू या फळबागांसह इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून वीजपुरवठा देखील खंडीत झाला होता. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी चिंतेत असून सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहे. याबाबत प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.