सदाशिव पेठ परिसरात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यातच काही दिवसांपुर्वी दर्शन पवार ही एमपीएससीला राज्यात सहावी आली होती. तिची ही हत्या करण्यात आली. या सर्व पार्श्वभुमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Read More