मागच्या वर्षभरापासून ज्या जनसुरक्षा विधेयकावर राज्यात गदारोळ सुरू होता ते जनसुरक्षा विधेयक काही सुधारीत तरतुदींसह आज गुरुवार दि. 10 जुलै रोजी विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. परंतू काल विधानसभेत झालेल्या राड्याच्या पाश्वभूमीवर महाविकास आघाडीने आज राज्यपालांची भेट घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान,या मागणीसाठी आज शुक्रवार दि. १८ जुलै रोजी सकाळी महाविकास आघाडीच शिष्ठमंडळ राजभवनात दाखल झाले.
Read More