विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या जोडीने हिंदीत अनेक हिट शो करत एक काळ गाजवला आहे. मात्र, काही कारणास्तव कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमधून सुनील ग्रोव्हर यांनी माघार घेत कपिल सोबत काम करणे बंद केले होते. मात्र, त्यांच्यातील मतभेद आणि दुरावा संपला असून पुन्हा एकदा कपिल आणि सुनील यांची जोडी एकत्रित येत प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास सज्ज झाली आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर आगामी सुरु होणाऱ्या कॉमेडी शोमध्ये कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर एकत्रित दिसणार असून याची झलक समोर आली आहे.
Read More
डॉ.मशहूर गुलाटी आणि गुत्थीसारख्या भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवून हसवून वेड लावणाऱ्या सुनिल ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे
अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' या चित्रपटामधील आणखी एक गाणे आज प्रदर्शित झाले. या नव्या 'तूरपेया' नावाच्या गाण्यात नोरा फतेही आणि सलमान खानचा डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.