पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी परिषद २०२३ चे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मुंबईत झाले. भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेची ब्लू प्रिंट असलेल्या 'अमृत काल व्हिजन २०४७' चे अनावरणही त्यांनी केले. या भविष्यवेधी योजनेच्या अनुषंगाने, भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेसाठी 'अमृत काल व्हिजन २०४७' शी संबंधित २३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण पंतप्रधानांनी केले.
Read More
जगावर कोसळलेल्या कोरोना महासंकटाचा मुकाबला करण्यात भारत महत्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले