भारतीय चित्रपटसृष्टीत बहुमूल्य योगदान देणार्या राज कपूर ( Raj Kapoor ) यांचा आज १०० वा जन्मदिन. त्याचनिमित्ताने राज कपूर यांच्या सिनेकारकिर्दीचा आढावा घेऊया आजच्या या व्हिडीओतून..
Read More
गोवा : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर ( Raj Kapoor ) यांच्या शताब्दी समारंभाचा एक भाग म्हणून 55 व्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त त्यांच्या चित्रपटांना आणि त्यांनी आजवर चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांचा नातू अभिनेता रणबीर कपूर उपस्थित होता. आपल्या आजोबांच्या कामाबद्दल बोलताना, “राज कपूर यांचे चित्रपट केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नव्हते, तर ते प्रेक्षकांना मनाला भिडणार्या कथा सांगणारे अधिक होते,” असे
५५ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फी यंदा भारतीय चित्रपटाच्या अनेक पैलूंना आकार देणाऱ्या चार व्यक्तिमत्वांना आदरांजली अर्पण करणार आहे. राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव (एएनआर) आणि मोहम्मद रफी यांच्या संपन्न वारशाचे स्मरण त्यांनी चित्रपट जगतासाठी दिलेले योगदान चित्रपट प्रदर्शन, प्रत्यक्ष चर्चा, परिसंवाद आदी विविध कार्यक्रमांमार्फत उपस्थितांसमोर मांडण्यात येणार आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे गाणं न ऐकलेला एकही श्रोता मिळणार नाही. लहानपणापासून कानांवर पडलेले पहिले सुर नक्कीच बाबूजी अर्थात सुधीर फडके आणि लता दीदींचे (Lata Mangeshkar) असतील यात तिळमात्र शंका नाही. पण लता दीदींची एक नवी ओळख जगासमोर आली असती याचा खुलासा अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारे यांनी केला आहे. नुकतीच त्यांनी ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा with कलाकारच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली असता माहिती दिली. सध्या ‘झपाटलेला ३’ चित्रपटामुळे महेश कोठारे (Mahesh Kothare) चर्चेत असून
हिंदी चित्रपटसृष्टीत नामवंत अभिनेते ऋषी कपूर यांनी थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ५० वर्षं गाजवली. कपूर घराण्याचा वारसा जपतानाच त्यांनी आपली स्वत:ची ओळखही निर्माण केली. त्यांच्या प्रवासाचा हा मागोवा...
कपूर खानदानाने आर. के. स्टुडिओज गोदरेज प्रॉपर्टीजला विकला
बॉलिवुडचे सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते राज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीचे रुपांतर वस्तू संग्रहालयात होणार आहे.
आर.के. स्टुडिओच्या गेली ७० वर्षाच्या परंपरेला पूर्णविराम लागला. यावर्षी आर.के.चा गणेशाला शेवटचा निरोप.