दिग्दर्शक ऋषिकेश जोशी एक विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांची प्रमुख भूमिका असलेला तीन अडकून सीताराम हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून याच निमित्ताने प्राजक्ता माळी हिने महाएमटीबीशी संवाद साधला. याचवर्षी प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना दोन सरप्राईज दिले होते. तिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रॅन्ड प्राजक्तराज आणि तिने खरेदी केलेलं कर्जत येथील फार्म हाऊस. यानंतर आणखी ए
Read More