सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इलेक्टोरल बाँड बाबत सर्व माहिती निवडणूक आयोगाला एसबीआयकडून सादर करण्यात आली. त्यानंतर अनेक कोटींच्या इलेक्टोरल बाँडची माहिती उघडकीस आली. दरम्यान, ज्या कंपन्यांवर ईडी व सीबीआयने छापे टाकले होते त्यांनी कारवाईनंतर ६२ टक्के देणग्या विरोधी पक्षांना दिल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
Read More