पर्यावरणाचा हास रोखून पर्यावरणजागृती व्हावी या उद्देशाने शब्दधन काव्यमंच आणि मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कवी झाडावर... कविता पर्यावरणावर हे साहित्यविश्वातील अनोखे कविसंमेलन सृष्टी चौकाजवळ, पिंपळेगुरव येथे पार पडले. वृक्षाच्या सान्निध्यात रविवार, दि. १२ फेबु्रवारीला संपन्न झाले.
Read More