मध्य रेल्वेकडून खोट्या भरतीचा पर्दाफाश
Read More
'कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड' अंतर्गत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. 'कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड'मधील विविध रिक्त पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कोकण रेल्वेत होणाऱ्या एकूण ११ रिक्त जागांच्या भरतीअंतर्गत थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 'कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून भरल्या जाणाऱ्या रिक्त जागांकरिता वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, पदाचे नाव व मुलाखतीची तारीख याबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
स्पर्धा परीक्षांचा घोळ हा कुणा राज्यापुरता मर्यादित नसून ती एक राष्ट्रीय समस्याच. याचा नाहक मनस्ताप विद्यार्थी आणि पालकांनाही सहन करावा लागतो. तेव्हा, स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटीपासून ते फसवणुकीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नुकताच ‘स्पर्धा परीक्षा विषयक गैरप्रकार प्रतिबंधक-२०२४’ कायदाच पारित केला. त्यानिमित्ताने...
उत्तर मध्य रेल्वेत नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. उत्तर मध्य रेल्वेतील रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून १० वी पास आणि ITI उमेदवार या भरतीकरिता अर्ज करू शकतात. उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या माध्यमातून 'प्रशिक्षणार्थी' या पदाच्या एकूण १,६९७ जागा भरल्या जाणार आहेत.
दक्षिण रेल्वेतंर्गत भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. यानंतर उमेदवारास अर्ज करता येणार नाही. अपवाद रेल्वेकडून बोर्डाकडून जर काही अधिसूचना जारी करण्यात आली तर पुन्हा एकदा मुदतवाढ होऊन संधी मिळून शकते. दक्षिण रेल्वे भरतीप्रक्रियेतून १० वी पास, आयटीआय आणि डिप्लोमा पदवीधरांना नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे.
रेल्वेत अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध असून त्यांना अर्ज करता येणार आहे. उत्तर रेल्वेत सिनिअर टेक्निकल असोसिएट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ ऑगस्ट २०२३ आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मंगळवारी इगतपुरी दिवाणी फौजदारी न्यायालयाने दिलासा दिला आहे. २००८मध्ये परप्रांतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाप्रकरणी राज ठाकरे यांना जामीन मंजूर झाला आहे.