दाक्षिणात्य सुप्रसिद्ध नाटककार प्रशांत नारायणन २८ डिसेंबर रोजी तिरुवअनंतपुरम येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. प्रशांत यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस त्यांच्यावर फुफ्फुसाच्या आजारावर उपचार देखील सुरू होते.
Read More
आर्या फाउंडेशनच्या वतीने केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात म्हणून तब्बल ८ टन जीवनावश्यक साहित्य सोमवारी रवाना करण्यात आले.
केरळमध्ये झालेल्या प्रलयंकारी पावसामुळे जनजीवन पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. १९२४ नंतर पहिल्यांदाच इतकी अतिवृष्टी झाल्यामुळे कल्पनेच्या पलीकडे जीवित आणि वित्तहानी झाली आहे.