ज्येष्ठ नागरिक संघ, पनवेल येथे संवेदना रुग्ण सेवा समिती, सद्गुरू दादा रानडे ट्रस्ट, नवी मुंबई ब्राह्मण समाज आणि ब्राह्मण सभा, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सृष्टी कुलकर्णीच्या मदतीसाठी अनिरुद्ध भिडे व सहकलाकार प्रस्तुत ‘स्वर आले दुरूनी’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
Read More
शांतिनिकेतन मध्ये वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग करून एक प्रभावी तंत्र प्रत्यक्षात आणणारे गुरुदेव, श्री निकेतन मध्ये कृषि क्षेत्रात ही विज्ञान आणि पारंपरिक शेती व्यवसाय यांची सांगड घालून आपल्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांचे हाल कसे कमी होतील ह्या साठी अविश्रांत मेहनत घेत होते.