वरळीच्या ‘बेस्ट’ आगारातील जागेची खासगी कंपनीच्या कर्मचारी आणि संबंधित अधिकार्यांनी पाहणी केली असून त्या जागेवर इलेक्ट्रिक बसेसचे ‘चार्जिंग पॉईंट्स’ बसवण्यात येणार असल्याचे समजते आहे.
Read More
खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एख खुशखबर आहे. ग्रॅज्युइटी लागू होण्यासाठी एखाद्या कंपनीत पाच वर्षे थांबण्याची आता गरज भासणार नाही.