प्रतिवास्तव, जादुई वास्तवाद यांच्या संगमातून कथा, कादंबरी लिहिणारे प्रयोगशील युवा लेखक प्रणव सखदेव यांनी आपल्या नव्या कादंबरीतून वाचकांना आपल्या निरागस वयाची पुनर्भेट घडवून आणली आहे. अशा या ’के कनेक्शन्स’ कादंबरीचा घेतलेला आढावा...
Read More