मुलीचा हात धरुन प्रेम व्यक्त करण म्हणजे विनयभंग होत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. याप्रकरणी न्यायमुर्ती भारती डांगरे यांनी रिक्षाचालकाला अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे.
Read More