शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन मिळाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 2005 नंतर लागलेल्या शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन मिळावे या विषयाला प्राधन्य असून तो आमच्या यादीवर प्रथम आहे. निवृत्तीवेतन मिळण्यात जर अडवणूक होत असेल तर दूर करण्यासाठी शिक्षकसेना निश्चित पुढे येईल, असे मत शिक्षकसेना प्रांताध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
Read More