मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील सर्व विभागांना ‘पेपरलेस’ होण्याच्या सूचना केल्या असल्या तरीही ‘ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय मात्र लालफितीतच अडकून पडला आहे.
Read More