२०१४ पासून डिजिटल इंडियाचं जे वारे वाहत आहे त्याने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल केले. भारतात ऑनलाईन पेमेंटमध्ये झालेली क्रांतीही यांचं डिजिटल इंडियाची देणं आहे. अशीच क्रांती आता परदेशात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या पासपोर्टमध्ये होणारेय. यापुढे परदेशी जाणाऱ्या नागरिकांना ई-पासपोर्ट मिळणारेय. त्यामुळेच ई-पासपोर्ट म्हणजे काय? ई-पासपोर्ट कसा काम करेल? ई-पासपोर्टचे फायदे काय? तुम्हाला ई-पासपोर्ट कसा मिळवता येणार? या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या लेखातून मिळणार आहेत.
Read More