१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती
Read More
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवारी घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली. आकडेवारीनुसार, मे २०२५ मध्ये घाऊक महागाई दर १४ महिन्यांतील सर्वात कमी पातळीवर आला आहे. अन्नपदार्थ आणि इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे घाऊक महागाई घटली आहे.
मुंबईत आठवडाभरात ५०० इमारतींचे निर्बंध उठवले
लहान मुलांवर रागावू नका. त्यांच्यावर आपल्या अपेक्षा लादू नका. त्यांना स्वच्छंदी जीवन जगू द्या. त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याच्या विचारांतून ते एकलकोंडी बनतात.