आज विधान परिषदेत दुग्ध विकास विभागाच्या तारांकित प्रश्नावर चर्चा सुरु असताना दुग्धशाळा वसाहतींच्या विकासासाठी शासन एकात्मिक योजना तयार करेल का, असा उपप्रश्न भाजपा गटनेते आ.प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
Read More
महाराष्ट्रातील ६० वर्षांच्या वाटचालीत दूधनिर्मिती क्षेत्राने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. दुष्काळ, जनावरांची रोगराई, भावांचे चढ-उतार, भेसळीच्या समस्या, दुधाच्या खरेदीच्या आणि विक्रीच्या दरांसंबंधी आंदोलने या जशा बाबी आहेत, त्याचप्रमाणे या क्षेत्रात राजकीय क्षेत्राचा प्रवेश झाल्यानेही काही समस्या निर्माण झाल्या आहेत.