स्वतःची गुड्डू, अशी ओळख सांगत. हिंदू असल्याचे भासवत पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार अफझल हुसेन या आरोपीने केला आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीतील मीरगंज येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी गुड्डू हे नाव लावले. हातात दोरा बांधला, मंदिरात जाऊन पूजा करण्याचे नाटकही केले. या सर्व बनावात तरुणी अडकल्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
Read More