( Road concreting stopped in Mumbai suburbs ashish shelar ) मुंबई उपनगरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे मंगळवार, दि. 20 मे रोजीपासून कोणतेही नवीन सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करू नये, तसेच दि. 31 मे रोजीपर्यंत रस्ते वाहतूक सुरळीत करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी पालिका अधिकार्यांना दिले.
Read More