मराठीतील पहिला चित्रपटाचा सिक्वेल जो यशस्वी झाला तो म्हणजे बॉईज ४. चित्रपटाचे कथानक, अभिनेते या सगळ्यांनीच प्रेक्षकांचे मन जिंकले. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना बॉईज ४ चित्रपट पाहता येणार आहे तो देखील घरबसल्या. चित्रपटगृहानंतर ओटीटी वाहिनीवर प्रेक्षकांना आवडीचा चित्रपट पाहण्याची मुभा आहे. हिंदी चित्रपटांपाठोपाठ आता मराठी चित्रपटही ओटीटीवर येत आहेत. आता बॉईज ४ हा चित्रपट Amazon Prime वर प्रदर्शित झाला आहे.
Read More