मराठी चित्रपट, नाट्यसृष्टीतील अजरामर नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत बर्डे आज जगात नसले तरी देखील त्यांचे चित्रपट, विनोद प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. त्यांच्या असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपटांपैकी गाजलेला एक चित्रपट म्हणजे ‘मैने प्यार किया’. सलमान खान, भाग्यश्री, रिमा लागू, आलोक नाथ अशा अनेक कलाकारांसोबत लक्ष्मीकांत बेर्डे झळकले होते. त्यातील सलमान खान आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी विशेष गाजली होती. पण तुम्हाला माहित आहे का सलमान खान लक्ष्मीकांत बेर्डेंना जरा घाबरुन होता.
Read More
(Aheri Vidhansabha) अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे अहेरीत यंदा बापलेकीत सामना रंगणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, अहेरी विधानसभेचं राजकीय समीकरण काय आहे? ते या व्हिडीओतून जाणून घेऊया.
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री भाग्यश्री यांची प्रमूख भूमिका असणारा मैने प्यार किया हा चित्रपट ३५ वर्षांनीही प्रेक्षकांना पाहावासा वाटतो. राजश्री या निर्मितीसंस्थेचा हा चित्रपट आजही टीव्हीवर दाखवला जातो. पण आता तब्बल ३५ वर्षांनंतर प्रेक्षकांना हा चित्रपट थेट चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित 'आनंदी गोपाळ' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.