चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी करणार
Read More
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या दुष्काळ पाहणी पथकाने आज जिल्ह्यातील दगडी प्र. अमळनेर तालुका पारोळा व जुनोने तालुका अमळनेर या गावांना भेटी देऊन तेथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली.