( Deputy Chief Minister Eknath Shinde at the inauguration ceremony of Mumbai Bank abudaynagar ) स्वयं पुनर्विकास योजना मुंबई बँकेने आणलेय. सर्वसामान्यांना घर मिळवून देण्यासाठी मुंबई बँकेने जे काम केलेय त्याला तोड नाही. स्वयं पुनर्विकास हे मुंबईकरांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरेल. अन्य बँकांनी त्याचे अनुकरण केले पाहिजे. तसेच अभ्यूदय नगरच्या पुनर्विकासातील ज्या अडीअडचणी आहेत त्या सरकार दूर करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई बँकेच्या अभ्यूदय नगर येथील शाखेचे उदघाटन आज त्यांच्या हस्ते पा
Read More