कवी बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या 'संपूर्ण वंदे मातरम्' या गीतावर आधारित नृत्याविष्कारसह ध्वनिचित्रमुद्रणाचे अनावरण सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, व्हाईस चेअरमन परीक्षित प्रभुदेसाई, प्रिया प्रभुदेसाई हे उपस्थित होते.
Read More