ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अमली पदार्थांचे सेवन व विक्री रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील बंद पडलेल्या रासायनिक कंपन्यांची दरमहा विशेष गटामार्फत तपासणीसह वारंवार एकाच पत्त्यावरून येणार्या तसेच, परदेशातून येणार्या कुरियरवर लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिले आहेत.
Read More