पुण्यातील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुले ड्रग्ज सेवन करताना आढळले असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More