दि. १९ऑगस्ट, १९८२रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने पॅलेस्टाईनच्या आग्रहाखातर ४ जून हा दिवस हिंसेमध्ये बळी पडलेल्या बालकांना समर्पित करायचे ठरवले. त्यावेळी पॅलेस्टाईनने भूमिका मांडली होती की, इस्रायलच्या हल्ल्यात लहान मुलं मारली जात आहेत, तर त्यावेळी संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक स्तरावरील हिंसेत बळी जाणार्या बालकांचे स्मरण करून ४ जून हा दिवस त्या बालकांना समर्पित केला.
Read More
पाकिस्तानला काश्मीरच्या स्वायत्ततेशी कोणतेही कर्तव्य नाही, त्यांनी काश्मीरचा आणि काश्मिरी तरुणांचा वापर केवळ दहशतवादी संघटनांसाठी केला आहे. सर्वांत महत्त्वाचे पाकिस्तानमुळे ‘काश्मिरियत’ धोक्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. जुनैद कुरेशी यांच्या आरोपामुळे खरे तर आधीच उघडा पडलेला पाकिस्तान आणखीनच गोत्यात आला आहे. कारण, सध्या पाकिस्तान हे संपूर्ण जगासाठी अपयशी राष्ट्र कसे असते, याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यामुळे पाकिस्तानचे रडगाणे हा जगासाठी सध्या मनोरंजनाचा विषय ठरत आहे.
भारताने काश्मीर मुद्यावरून पाकिस्तानला सुनावले