काँग्रेस आणि राजदचे धोरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पायदळी तुडविण्याचे आहे, तर मोदी मात्र बाबासाहेबांना आपल्या ह्रदयात ठेवतो; अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये सिवान या लालूप्रसाद यादव यांच्या बालेकिल्ल्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग शुक्रवारी फुंकले.
Read More
श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात सुरु होते उपचार