जागतिक तापमानवाढीमुळे सर्वाधिक धोक्यात असलेला देश तुवालू आज प्रचंड चर्चेत आहे. तुवालू हे दक्षिण प्रशांत महासागरात अमेरिकेचे हवाई आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान स्थित एक लहान द्वीपराष्ट्र. समुद्रसपाटीपासून ते फक्त सहा मीटर उंचीवर आहे. हवामान बदलामुळे समुद्राची पातळी सातत्याने वाढत असल्याने, या देशाला बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तुवालूच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त लोकांनी, जगातील पहिल्या ’हवामान व्हिसा’साठी अर्थात ’क्लायमेट व्हिसा’साठी अर्ज केला आहे. दि. 16 जून रोजी सुरू झालेल्या या अर्ज प्रक्र
Read More