Swaroop Unhalkar पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेकरिता पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील खेळाडू स्वरुप उन्हाळकर (Swaroop Unhalkar) (पॅरा शुटींग) यांना ५० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला.
Read More