दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी मोठा आदेश दिला आहे. एसटीमधून दिव्यांग व्यक्तींना प्रवासात 'युडीआयडी कार्ड' ची नक्कल प्रत ग्राह्य धरण्यात यावी. तसेच, मुळ मूळ युडीआयडीची मागणी करु नये, असे आदेश एसटी महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक यांना दिले आहेत.
Read More